STORYMIRROR

Shobha Wagle

Others

3  

Shobha Wagle

Others

सौदामिनी

सौदामिनी

1 min
244

तू सौदामिनी

नारी मानिनी

रक्षणासाठी

तूच दामिनी.


मन मोहिनी

माझी कामिनी

तूच आहेस 

मज स्वामिनी.


पहा यामिनी

गज गामिनी

रणांगणात

रण रागिणी.


तूच दक्षक

स्वयं रक्षक

होऊ नको तू

कुणा भक्षक.


नाही अबला

आहे सबला

दाखव तुझी

युध्दाची कला


साहित्याला गुण द्या
लॉग इन