STORYMIRROR

Adv Vishakha Samadhan Borkar

Others

3  

Adv Vishakha Samadhan Borkar

Others

पुरे झाले रडणे आता

पुरे झाले रडणे आता

1 min
346

तू उठ आता पुरे झाले रडणे

जीवन सुंदर आहे नको हे बहाणे

उदास झालेल्या मनाला तू धीर दे थोडासा

व्यर्थ का जीवन हे व्यर्थ का हे तराणे


उजळेल उद्या उषा

जरी हे आजचे अंधारणे

येईल कोवळी किरण पुन्हा

थोडासा गहिर यावा मानाने



साहित्याला गुण द्या
लॉग इन