Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Vasudha Naik

Others

3  

Vasudha Naik

Others

पत्रलेखन

पत्रलेखन

2 mins
221


प्रति..

मा.प्राचार्य शिवाजीराव भोसले

मुधोजी काॅलेज,फलटण

आदरणीय सर

शि.सा.न.

       ज काॅलेज सोडून पस्तीस वर्ष झाली.पण आपली आठवण आपल्या बरोबर घालवलेले ते एफ.वाय.मधील क्षण जसेच्या तसे आठवतात.

      आपली ती भारदस्त छबी,वक्तशीरपणा,बाणेदारपणा,वक्तव्य...किती सांगू आपल्याबद्दल सर.खरेच मी आपली आजीवन ऋणी आहे . ऋणी राहीन.

    वर्गात येताना तुमचा रूबाबदारपणा मला खूप भावायचा. त्यातून आपली मराठी भाषा वा!काय वर्णावी अवीट गोडी तिची.आपल्या मुखी ही भाषा आणि भाषा विषय शिकवायला आपण हे माझ्यासाठी खूप भाग्याचे होते.आतले या वरील प्रभुत्व,व्याख्याने खरच आपल्याला लाखो प्रणाम सर.

    प्रवक्ता म्हणून आपली ख्याती पूर्ण जगभर प्रसिद्ध आहे.

      आपल्या काॅलेजमधे सर आपल्याला नेहमी गुलाबाचे फूल संबोधले जात असे.

    सर आपल्यामुळे मी आज शिक्षणक्षेत्रात कार्यरतआहे. आपला आदर्श कायम माझ्या मनात होता या पुढेही राहिन.

     पण सर आपण फार लवकर दुनिया सोडली हो.

     असो पण जेही क्षण आपल्या सानिध्यात घालवले ते अविस्मरणीय होते.

    आपली विद्यार्थिनी

--------


Rate this content
Log in