प्रश्नांचा विळखा...??
प्रश्नांचा विळखा...??

1 min

103
घडाळ्याच्या काट्याला फिरणे समजत नाही,
तरीही तो का फिरत असतो ?
आयुष्य खूप मोठं आहे, मग आपण नेहमी का रडत असतो ?
प्रश्न अवघड असला की,गोंधळून का जातो ?
उत्तर शोधण्यात आयुष्य का घालवितो ?
उठून उभेे राहायला स्वतःला का विचारतो ?
गणित सोडवतांंना इतिहासात का डोकावतो ?
उत्तर प्रश्नांच्या दुनियेत स्वतःला का हरवतो ?
माणुुस म्हणून सन्मानाने जगण्यास का विसरतो ?