I'm komal and I love to read StoryMirror contents.
काळोखाच्या अंधारात, उजेड पणतीत असते काळोखाच्या अंधारात, उजेड पणतीत असते
वाट ही चार शब्दांची जणू उमलत्या कोवळ्या कळ्यांची वाट ही चार शब्दांची जणू उमलत्या कोवळ्या कळ्यांची
जाणीव असू दे तुझ्यातल्या त्या स्वप्नाची, कोमेजलेल्या त्या पानांतील हिरवळीची जाणीव असू दे तुझ्यातल्या त्या स्वप्नाची, कोमेजलेल्या त्या पानांतील हिरवळीची
घडाळ्याच्या काट्याला फिरणे समजत नाही, तरीही तो का फिरत असतो ? घडाळ्याच्या काट्याला फिरणे समजत नाही, तरीही तो का फिरत असतो ?
गर्व कशाचा मानवाला,कळेनासे झाले अस्ताव्यस्त जिवन हे,चार भिंतीत बंंदिस्त झाले गर्व कशाचा मानवाला,कळेनासे झाले अस्ताव्यस्त जिवन हे,चार भिंतीत बंंदिस्त झाले