The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW
The Stamp Paper Scam, Real Story by Jayant Tinaikar, on Telgi's takedown & unveiling the scam of ₹30,000 Cr. READ NOW

komal Burele

Others

3.9  

komal Burele

Others

अस्तित्व !!!...

अस्तित्व !!!...

1 min
322

गर्व कशाचा मानवाला,कळेनासे झाले 

अस्ताव्यस्त जिवन हे,चार भिंतीत बंंदिस्त झाले

आज इथे तर उद्या तिथे, कुणी न कुणाचे राहिले .

रस्ता एक खड्डे अनेक ,

दारिद्र्याच्या रेषेखाली सावकारांचेे रुप अनेक

आज इथे तर उद्या तिथे, कुणी न कुणाचे राहिले.

कापूस पिंजून सूूूत कातले, 

परि न कुणी स्वावलंबी झाले

आज इथे तर उद्या तिथे, कुणी न कुणाचे राहिले.

असता क्षणी, कुणी न पुसे

जाता क्षणी, आसवांचे ठसे 

आज इथे तर उद्या तिथे, कुणी न कुणाचे राहिले.

राव असो अथवा रंक ,माणसाची ओळख एक

हाती कामं व मुखी राम, त्या दृष्टीने व्यक्ती अनेक.

आज इथे तर उद्या तिथे, कुणी न कुणाचे राहिले.

Rate this content
Log in