STORYMIRROR

Shivam Madrewar

Others

2  

Shivam Madrewar

Others

प्रगती

प्रगती

1 min
71

कल्पनाशक्तीच्या जोरावर करा प्रभावाशाली कर्तृत्व,

स्वप्नांच्या वाटेवर चालताना करा भटकलेल्यांचे नेतृत्व,

लाभो तुम्हाला अनेक ज्ञानवान ज्ञानदातांची सुसंगती,

ज्ञान व कुशल कर्तृत्वाने साध्य करा तुम्ही अत्युच्च प्रगती.


Rate this content
Log in