प्रेरणास्थान
प्रेरणास्थान
1 min
808
( द्रोण काव्य प्रकार)
प्रेरणा स्थाने असती बहु
कोणकोणती तुम्हा सांगू?
सृष्टी ,जननी नि गुरू.
सृष्टी करी संवर्धन
माता करी पालन
गुरुचे ते ज्ञान
प्रेरणास्थान
असती ही
प्रेरित
असे
मी
सीमा पानसरे । पुणे।