प्रेम
प्रेम
1 min
160
प्रेम हसायला शिकवतं
प्रेम नाचायला शिकवतं
प्रेम बोलायला शिकवतं
प्रेम खेळायला शिकवतं....
प्रेम जगायला शिकवतं
प्रेम मरायला शिकवतं
प्रेम टिकायला शिकवतं
प्रेम शिकायला शिकवतं.....
प्रेम भिजायला शिकवतं
प्रेम झिजायला शिकवतं
प्रेम हारायला शिकवतं
प्रेम जिंकायला शिकवत़....
प्रेम झुलायला शिकवतं
प्रेम फुलायला शिकवतं
प्रेम डुलायला शिकवतं
प्रेम खुलायला शिकवतं.....
