पप्पा...
पप्पा...
1 min
1.1K
You are my hiro
You are realy great
सांगू वाटलं मनापासून कधी
बोलले जरी नाही तुम्हाला थेट
गेम खेळलो जेव्हाही कधी
मुद्दाम व्हायचात चेक अँड मेट
लाडोबा मी तुमची
पिल्लू, परी ,गबुली नावाची
तुम्ही आधार तुम्ही आभाळ
तुमचं प्रेम दूध सायाळ
असा पपा माझा
त्याची माया मला चिरंजीव लाभावी..
असा पिता माझा
आरोग्य ,आनंद,एश्वर्याची कायम उधळण देवा त्यांना लाभावी..
तुमच्याशिवाय पप्पा मी ठरेल झिरो
माझं आयुष्य घडताना you are my real hiro..
You are my real hiro...🙏😍
