STORYMIRROR

Sagar Jitendra Bangar

Others

3  

Sagar Jitendra Bangar

Others

फुलासमान फूलुन सर्वांना सुगंधी

फुलासमान फूलुन सर्वांना सुगंधी

1 min
259

फुलाव त इतकं फुलाव

अगदी फुलासमान सर्वांना

सुगंधीत करावं.


     बहराव त इतकं बहराव

     अगदी बोधीवृक्ष समान

     बहरुन दिसावं.


खुलाव त इतकं खुलाव

जसं चिखलामधी कमळ

उगवाव.


  हसावं त इतकं

  हसावं सर्वांनाच

  आनंदीत ठेवाव.


Rate this content
Log in