STORYMIRROR

अरविंद कुलकर्णी

Others

3  

अरविंद कुलकर्णी

Others

पहिला पाऊस

पहिला पाऊस

1 min
214

आला आला आला

पहिला पाऊस आला

मृदगंधाने आसमंत

भरुन गेला


आला आला आला

पहिला पाऊस आला

मातीत करपलेल्या बियांना

अंकूर फुटून गेला


आला आला आला

पहिला पाऊस आला

तप्त झालेल्या तनूचे

अंग अंग भिजवून गेला



Rate this content
Log in