पहाटे पहाटे
पहाटे पहाटे
1 min
217
पहाटे पहाटे
तुला पाहताना
मी मलाच
विसरून जातो
रूप तुझे लावंण्याचे
डोळ्यात भरून घेतो
पहाटे पहाटे
गंध फुलांचा दरवळताना
चेहरा तुझा हसरा होतो
तुझं नटनं मुरडनं गं
आडोसा घेवून पहातो
पहाटे पहाटे
बहर फुलांचा
बावरा होतो
कवेत घेवून तुला
मी वेडावून जातो
