STORYMIRROR

Prashant Shinde

Children Stories

3  

Prashant Shinde

Children Stories

पेलू(पेरू)

पेलू(पेरू)

1 min
542

लव्या हिलव्या

झादावलती पेलू

पाहिले मी दोन...


तिकदून आला

बाई आईचा

इतक्यातच फोन...


निको चलू

झादावलती

पाहिल कोनीतली चोलून..


उगाच मग

यावे लागेल तुला

घाबलून पलून...


मी ही मग

घाबलले

आले चटकन निगुन..


पेलू लाईले

झादावलती पुन्हा

पाना काली लपून


Rate this content
Log in