Mayuri Udage
Others
चिंब पावसाच्या सरी
जसजशा कोसळू लागल्या
तसेतसे मन बैचेन झाले
डोळ्यातून धाराही वाहू लागल्या
निसर्गाची ही किमया
कुणाला नाही कळली
कधीकधी या पावसाची आपली
भेटच नाही घडली
गंध शब्दांचे
तू शांत नदी
आठवणीतले क्षण
पावसा, असा रे...
पण ते आरशात क...
पावसाच्या सरी
गरज
ऋतुराज वसंत