पाणी......
पाणी......
1 min
2.9K
घ्यावे जाणून ते;
महत्त्व पाणवठ्यांचे,
अंगलट येईल तेव्हा;
प्रकोप ह्या नद्यांचे...
घेताना खूप घेतले;
दिला पासून मनावर,
हिम्मत घ्या स्वतःवर;
प्रकृती विकोप केल्यावर....
ठिणग्यांनी खाचखळग्यांनी;
साठवा पाण्याला,
उन्हादाहता भूक लागता;
मिटेल तृष्णा साऱ्यांची.....
