पाढा साक्षरतेचा
पाढा साक्षरतेचा

1 min

45
एक -दोन-तीन-चार
गणपतीचा जय-जयकार !
पाच-सहा-सात-आठ
गणपतीचा थाटमाट !
नऊ-दहा-अकरा-बारा
करू विद्येचा श्रीगणेशा !
तेरा-चौदा-पंधरा-सोळा
सारेजण झाले गोळा !
सतरा-अठरा-एकोणीस-वीस
साक्षरतेचा पाडू या कीस !!