STORYMIRROR

Rushikesh Salvi

Others

4  

Rushikesh Salvi

Others

ओळख

ओळख

1 min
400

आयुष्याची खरी ओळख कधी झाली कळलंच नाही,

आई-वडिलांच्या हातातून हात कधी सुटला कळलंच नाही,

शब्द गिरवता गिरवता सविस्तर उत्तरे केव्हा आली कळलंच नाही,

खरच आयुष्याची खरी ओळख कधी झाली कळलंच नाही,


Rate this content
Log in