Rushikesh Salvi
Others
माणसाचं बोलणं माणसासाठीचं
माणसाचं रडणं माणसासाठीचं
पाहिलंय मी आईला रडताना
सांगितलं मनाला सावरून घे ना
स्वतःला आणि आईला,
पाहिलंय मी बाबाला संवेदनशील होताना
तरीही सांगितलं मनाला सावरून घे ना
स्वतःला आणि बाबाला...
पाऊल खुणा
न कळत झालेली ...
माझा आवाज
भावना
ओळख
एक आठवण
रंग प्रेमाचा