STORYMIRROR

Rushikesh Salvi

Others

4  

Rushikesh Salvi

Others

रंग प्रेमाचा

रंग प्रेमाचा

1 min
481

प्रेमाला नसतो कोणताही रंग 

तरीही यात दोघे संग

न कळत होणारा प्रेमरंग

त्यात अक्षरांची अक्षररांग 


खुलत जाणारे अंतरंग 

त्यातुन होणारे भंग

बाजुला सारुन सारे व्यंग 

ध्येयाच्या शोधात व्हा तुम्ही दंग

यशाच्या दिशेने झेप घ्या उत्तुंग


साहित्याला गुण द्या
लॉग इन