STORYMIRROR

Rushikesh Salvi

Others

4  

Rushikesh Salvi

Others

एक आठवण

एक आठवण

1 min
252

पावसाची सर जशी येऊन जाते ना,

तशीच ती देखील आयुष्यात येऊन गेली,

पण आठवणींच्या बिया मात्र पेरून गेली।


Rate this content
Log in