न कळत झालेली ओळख
न कळत झालेली ओळख
1 min
258
आयुष्याची खरी ओळख कधी झाली कळलंच नाही
आई - वडिलांच्या हातातून हात कधी सुटला कळलंच नाही
शब्द गिरवता गिरवता सविस्तर उत्तरे कधी आली कळलंच नाही
बालपणाच्या निरागस चेहऱ्यावरची निर्मळ smile फेक smile ने कधी घेतली कळलंच नाही
खरंच आयुष्याची खरी ओळख कधी झाली कळलंच नाही
