ओढ आपल्या मातीची
ओढ आपल्या मातीची
1 min
12.2K
ओसाड गावे पुन्हा
बहरू लागली ....
शहरातुन लोकं
मातृभूमीकडे परतली.....
सगळं काही याच
मातीत आहे
वाटू लागलं ...
मन किंकाळ्या
फोडून गावाकडे
धावू लागलं ....
नवी स्वप्नं घेऊन
जे शेहराकडे
वेढावलो होतो ....
तीच स्वप्नं मनात
घेऊन गावाकडे
येऊन विसावलो
होतो .…
