पहिला पाऊस
पहिला पाऊस

1 min

12.3K
उन्हाळा सरून तो पावसाळा आला
गर्मीचा जोर थोडासा कमी झाला
पडता पावसाच्या सरी
शेतकऱ्यांना मिळे नवी उभारी
ढगांचा गडगडाट विजांचा कडकडाट
मनसोक्त वारा पक्ष्यांचा किलबिलाट
मनाला झाला आनंद सारा
पाहून मोकळा निसर्ग वारा
पाऊस पडता अंगावरी
झाली धरती आनंदित सारी...