STORYMIRROR

Madhura Gawas

Others

3  

Madhura Gawas

Others

नदी

नदी

1 min
335

स्त्रोत तो पाण्याचा,

आधार हा जगण्याचा.

डोंगर खोऱ्यात ती उगम पावते,

मग समुद्रात ती धावते.

झाडे-शेती ती जगवते,

जीव-जंतूंची तहान भागवते.


Rate this content
Log in