STORYMIRROR

Madhura Gawas

Others

3  

Madhura Gawas

Others

क्रिकेट

क्रिकेट

1 min
400

क्रिकेट खेळ असा,

वाटे हवाहवासा.

इंग्रजांनी केली सुरुवात,

हळूहळू पसरला पूर्ण जगात.

बॅट-बोल ची ही लढाई,

 दोन स्टम्स मध्ये खेळली जाई.

दोन डावांचा हा खेळ,

अकरा जणांचा हा मेळ.

कोणाला आवडते गोलंदाजी तर कोणाला फलंदाजी,

जो खेळेल तयारीनिशी तोच जिंकेल बाजी.

फलंदाजीत टिकून खेळणे महत्त्वाचे,

मग बाद झाल्यावर का बंर पस्तावायायचे ?

गोलंदाजीत महत्त्वाची विकेट,

शेवटी सांगतो माझा आवडता खेळ क्रिकेट.


साहित्याला गुण द्या
लॉग इन