STORYMIRROR

Madhura Gawas

Others

3  

Madhura Gawas

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
349

सुंदर असा पृथ्वीचा वर्ग,

डोंगर-खोरे,नदी-नाले सामावे निसर्ग.

पाणी वाचवा - जगवा जीवन,

वाचवा पाने-फुले,झाडे व वन.

झाडे जगवा-झाडे वाढवा,

मग फळे,भाज्या खावा रानमेवा.

जर निरोगी आयुष्याचा अनुभव हवा,

तर निसर्ग वाचवा निसर्ग वाढवा


Rate this content
Log in