STORYMIRROR

Rohini Paradkar

Others

4  

Rohini Paradkar

Others

मनापासून स्विकारलं

मनापासून स्विकारलं

1 min
443

आज आहे कर्फ्यू बाहेर नका जाऊ 

आली करोनाची महामारी करोना पडला रे भारी 

आपण आपले आरोग्य जपू 

घरात आज आरामात बसू 

कुटुंबा समवेत मन रमवू 

मंद चाल करु करोनाची हळूहळू 

नाही येणार कोणाच्या संपर्कात 

संसर्ग टाळा साखळी तोडा    

स्वच्छतेचे धडे गिरवा 

करोना शी लढते सरकार   

टाळ्या वाजवून आपण देऊ साथ 

वाजतील टाळ्या होईल अॅक्युप्रेशर   

 सुरळीत चाले रक्त आमचे 

दोन्ही कडून फायदाच आमचा 

अभिनंदन करता सुधारले आमचे आरोग्य 

गुढी उभारून आरोग्याची साथ देऊ मोदी सरकारची 


Rate this content
Log in