मनाच्या धुंदीत...( चारोळी.)
मनाच्या धुंदीत...( चारोळी.)
1 min
501
मनाच्या धुंदीत...
लाटांची गाज ऐकून
मन होईल बेधुंद !
त्या मनाच्या धुंदीत
मिळेल निखळ आनंद...
@ अनिल दाभाडे.
रसायनी. रायगड.
दि.23जानेवारी2019.
