STORYMIRROR

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

3  

DR.SANTOSH KAMBLE { SK.JI }

Others

मी (चारोळी)

मी (चारोळी)

1 min
324

माझ्यातला मी, तुझ्यातला मी,

राहिल आपल्यात जोवर.

माणसा माणसातल अंतर,

हे संपणार नाही तोवर.


Rate this content
Log in