STORYMIRROR

Seema Pansare

Others

4  

Seema Pansare

Others

मी भारतीय

मी भारतीय

1 min
319

मी भारतीय

तो प्रत्येक दिवस जो मी अनुभवला

तो प्रत्येक क्षण जो मी जगत आहे

जो हर एक श्वास मी घेत आहे

ज्या दिवशी मला समज आली 

की मी जन्मले ती पवित्र भूमी

भारत भूमी आहे

तिचा एक सुवर्ण इतिहास आहे

ज्या भूमीवर छत्रपती शिवाजी महाराज

यांचा वास झाला आहे लो टिळक म गांधी

यांचा वारसा आहे 

विज्ञानाची कास जिथे धरली जाते

त्या दिवशी मी  मी भारतीय असल्याचा मला अभिमान वाटला


साहित्याला गुण द्या
लॉग इन