STORYMIRROR

Dnyaneshwar Hogale

Others

3  

Dnyaneshwar Hogale

Others

माझ्या भावनेची मुळ....

माझ्या भावनेची मुळ....

1 min
93

मान्य आहे मला खूप निर्दयी मी आहे,

पण माझ्या आतमध्ये मनात 

खोलवर रुजलेल्या भावनिक 

वेदनेच्या त्या मुळांना माहितेय 

आतल्याआत किती हळवा मी आहे .


लपून ठेऊन खरं रूप या देहाचं ,

खूप काही साध्य करण्याच्या हेतूनं 

त्या मुळांनी माझं ते बाह्य 

रूप फक्त वरवर दाखवलं आहे .


त्यांनाही माहितेय बाहेरची ही स्वार्थाने भुकेलेली,

दुनिया त्याशिवाय जगूही देणारी नाही आहे.


मी तुला आत घट्ट पकडून आहे तू राहा जगत,

माझ्या पाठी खंबीर उभी आहेत ही अशी म्हणत.


Rate this content
Log in