माझा भारत
माझा भारत
1 min
355
माझा भारत महान
माझा भारत महान
घेऊ एकच आण
लावू पणाला प्राण....
सुजलाम सुफलाम
देश माझा स्वतंत्र
झुगारून देऊ आम्ही
इतरांचे पारतंत्र्य.....
वीरांचा हा देश
हिमालयाची छाती
देशरक्षणार्थ इथे
तलवार घेवू हाती....
वीर सैनिकांनी
उचलली माती
भारतमातेच्या रक्षणासाठी
जागविली राती...
