माझा बाप
माझा बाप
1 min
27.8K
माझ्या बापानेच मला
हि शिदोरी दिलीय
राहिल तर देत राहायचं
नसेल तर व्हतं राहायचं
