STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

3  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

लेक लाडकी

लेक लाडकी

1 min
542

लेक लाडकी

आहे माझी सानुली

गोड बोलली

हसतच....!!


प्रेमळ माया

ओढ तिला घराची

काळजी बापाची

खूप.....!!


मायेचा झरा

जीव खूप लाविते

घरात शोधते

बापाला....!!


जाणिव घराची

जाण तिला परिस्थितीची

लेक लाडाची

माझी....!!


आईची माया

कामात मदत करते

अंगण भरते

लेकीमुळे...!!


लेक मिळते

तो नशिबवान खास

तिचा सहवास

लाभतो....!!


Rate this content
Log in