STORYMIRROR

Shivam Madrewar

Others

3  

Shivam Madrewar

Others

कपटी वारे !

कपटी वारे !

1 min
345

संचित विचारांनी घडवले नवनिर्मिती करणारे हात,

मिटवूनी टाकाया हे सर्व मिनिटे लागत नाहित सात,

कागदांवरील अक्षरांच्या शैलीमध्ये दडले रहस्य सारे,

अनोळख्या प्रश्नांची उत्तरे शोधता वाहतात कपटी वारे !


Rate this content
Log in