STORYMIRROR

Priyanka Chavan

Others

3  

Priyanka Chavan

Others

काय फरक पडतो..

काय फरक पडतो..

1 min
317

आताच्या काळात कोणाला काय फरक पडतो..

कोणी आलं तर हाय

कोणी गेलं तर बाय..

कोणालाही कोणाची राहीली नाही केअरिंग

जो तो दाखवतोय आपापली डेअरींग

सगळ्या गोष्टींमध्ये आलंय आता टेक्नीकल..

म्हणुनच लोकं आता झाली आहेत प्रॅक्टिकल.

लोकांना आता राहिला नाही कोणाचाच रिस्पेक्ट

कारण त्यांना प्रत्येक जणच वाटत असतो सस्पेक्ट.

प्रत्येक जण प्रयत्न करतोय की मी बोलतोय तेच आहे राईट

म्हणुनच सारखी होत आहे शब्दा शब्दांचीच फाईट.

इथे एकमेकांशी बोलायला मिळतं नाही टाईम..

आणि म्हणे तुच माझी लाईफलाईन, धिस टाईम अँड लाईफटाईम

शेवटी काय तर महत्त्वाचं असतं हे जाणून घेणं..

कि कोणाला किती आणि काय फरक पडतो..


Rate this content
Log in