हसवणे
हसवणे
1 min
42
आपण हसू शकतो मनापासून
त्याला लागत नाही कष्ट भारी
पण हसवणे नाही जमत कोणाला मनापासून
हसावण्यासाठी लपवावे लागते दुःख दाखवूनी सुख
आपण विदूषकाचे कार्यक्रम बघून हसतो खरे
चार्ली चॅप्लिन म्हणतो,"लापवावे लागते दुःख खूप सारे"
रोज सकाळी जातांना बघतो लोकांना
कारण नसतांना ,हसतांना बघतो लोकांना
यापेक्षा वेळ घाला परिवा रा बरोबर
हसू मिळेल सर्वांना
हसणे - हसवणे दोन्ही आहेत छान काम
ते करताना मिळतो आनंद वाटते छान
पण ते करायला लागते स्वच्छ मन आणि ध्यान
