STORYMIRROR

bhagwant savaltot

Others

2  

bhagwant savaltot

Others

वेळ

वेळ

1 min
17

लोक वेळेला समजतात खेळ

पण तोच वेळ जेव्हा खेळू लागतो खेळ 

त्याच्याच हातात असतात सर्व काही मेळ


भारताचे भाग्य ठरवतात तरुण पिढी 

पण त्याचे भाग्य ठरवतात त्याचे कर्म

कर्मातून होते त्याची वृध्दी 

असे सर्व काही सांगतो फक्त वेळ


कृष्ण यांनी सांगितले महाभारत एक तत्व

वेळेचे असणारे विशेष महत्त्व

वेळेच्या पुढे कोणाची नाही चालली 

पांडवांनादेखील अज्ञातवास भोगावी लागली


चहा सोबत हवी असते साखर

वेळेचे महत्त्व सांगता सांगता भरून जाईल सागर


Rate this content
Log in