STORYMIRROR

bhagwant savaltot

Others

2  

bhagwant savaltot

Others

गरीबी

गरीबी

1 min
42

गरीब झोपडीना दुसरीकडे स्लम्स म्हणतात

पण गरिबी ती गरिबी असते

श्रीमंतां च्या हातावर असते

गरिबांच्या नशिबात असते

पण गारिबी ती गरिबी असते

गरिबांची चूक दुसऱ्यांना पुढे झुकणे

त्याचा फायदा घेतात श्री मं ताचे पुतणे

 "दिवस सरता सरत नाही 

रात्र निघता निघत नाही

गरिबांची व्यथा कोणीही

शब्दात मांडू शकत नाही

भारत हा असा देश आहे 

जेथे गरिबी वर हरणारे पण आहे 

आणि त्यावर मात करणारे पण आहे "

लोकांना गरिबपणाचा वाटतो अंधार फार

तानी सारख्या मुलीनं मुळे वाटतो अंधार द्यानाचा पिटार 

मान्य आहे गरिबी आहे खूप घान

जो पण जातो या घानीतून त्याला मिळतो मान सन्मान

कधी म्हणतो गरिबी का आहे 

मग विचार येतो हा तर भेदभावाचा मार्ग आहे

श्रीमंतांना दाखवण्यासाठी त्यांची जागा हे तर शस्त्र आहे 

पण गरिबी गरिबी आहे 

ती त्यांच्या विचारांशीच आहे 

ते जशी मानतील तशी आहे 

गरिबी ही गरिबी आहे


Rate this content
Log in