STORYMIRROR

Vaidehi Kulkarni

Others

3  

Vaidehi Kulkarni

Others

हायकू : मृद्गंध

हायकू : मृद्गंध

1 min
187

पाऊसधारा

मृद्गंध उधळण

गंधित धरा


अत्तरगंध

निसर्ग जादूगिरी

मृदाकस्तुरी


धरा आकाश

प्रथम भेटक्षण 

इत्रशिंपण


निसर्ग तप्त

शीत पाऊसधारा 

धरणी तृप्त


फिकी अत्तरे

कृत्रिम दरवळ

भू परिमळ


साहित्याला गुण द्या
लॉग इन