Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Pavan Kamble

Others

3  

Pavan Kamble

Others

हास्य तिचे●●

हास्य तिचे●●

1 min
182


हास्य तिचे मला मधहोश करते

मनात माझ्या प्रेम रंग भरते

बहुतेक ती ही माझ्यावर प्रेम करते


मन माझं उदास जेंव्हा हे होते

आठवणीत तिच्या जाऊन रमततो

अलगत डोळ्यासमोर हास्य तिचे

माझ्या ओठांवर येऊन जाते


प्रेमाचे ते भाव जणू

ओठांवरील ते हास्य तिचे

मनात तिच्या मीच आहे

हळूच कानात माझ्या सांगून जाते


हास्य तिचे मला मधहोश करते

बेधुंद होऊनि मन हे माझे

तिच्याच स्वप्नात हरवून जाते


वेड लावी माझ्या जीवा

हस्य तुझे मी सांगू कुणा

का मन हे माझं वेड

गुंतून जाई तुझ्या हास्यात पुन्हा


Rate this content
Log in