गुरूदेव
गुरूदेव
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
1 min
![](https://cdn.storymirror.com/static/1pximage.jpeg)
2
माझ्या अंगणी
जेवलेले ग कोण
देव ग दोन
गाणगापुरी
गुरुदेवाचे ठाण
नसे ग वाण
भिक्षा मागते
होऊन मी लहान
हरते भान
दत्ताचा ध्यास
दत्त दिगंबर वारी
महीमा न्यारी
गायीच्या साठी
गाणगापुरी गेले
दुध ही दिले