STORYMIRROR

MEENAKSHEE P NAGRALE

Others

4  

MEENAKSHEE P NAGRALE

Others

गुरूचे महत्त्व

गुरूचे महत्त्व

1 min
360

गुरु मार्ग दावी |

गुरु श्रेष्ठ जगी |

गुरु असे त्यागी|

जगामधी...!!


ज्ञानाचा सागर !

प्रेमाचा आगर !!

आदर्श जागर!!

गुरु थोर...!!


गुरु मायबाप !

प्रेमाचा फवारा !

आयुष्य उभारा !

करणारा.....!!


गुरुस्थानी थोर !

जीवनाचा दोर !

शिकवितो पोर !

गुरु माझा....!!


गुरु माझा देव !

गुरुचे आदर !

प्रेमाची चादर !

गुरु माझे.....!!


कच्चा मातीचा रे

विद्यार्थी च गोळा

देव आहे भोळा

गुरु माझे.....!!


गुरु माझे थोर!

ना विसरणार

शुद्ध हो आचार

गुरुठाई....!!


गुरूला वंदन

गुरूचे चरण

झाले धन्य मन

गुरु ठायीं....!!


Rate this content
Log in