STORYMIRROR

Shobha Wagle

Others

2  

Shobha Wagle

Others

गणतंत्र दिन

गणतंत्र दिन

1 min
2.8K

भारतीय संविधान व गणतंत्र कायदा

घटना शिल्पकार आंबेडकरांनी रचिला

पूर्ण स्वराज नेहरुजीचा संकल्प स्मरुनी

सव्वीस जानेवारीस अंमलात आणिला.


लोकतंत्र राज्य स्थापिले १९५० साली

तिरंग्याची शान राखण्यास बलिदान

दिले अनेक क्रांतीकारी अन् सैनिकांनी

वंदन त्यांस मानुनी भारताचा अभिमान.


साहित्याला गुण द्या
लॉग इन