घड्याळ कर्माचे
घड्याळ कर्माचे
1 min
264
सरडा रंग बदलण्यास पटाईत
ही तर उगीच आहे त्याची बदनामी
त्यापेक्षा आहे भामटा मनुष्य
जो काम होतच म्हणतो कोण तुम्ही कोण आम्ही
वेळोवळी रंग बदलण्याच्या
तुमच्या हो सवयी
समोरच्यास तेवढेच दुःख दे
जेवढे तुज सहन होई
जसा घड्याळाचा काटा
गोलगोल फिरत राही
तसेच केलेले कर्म
कुठेही न जायी
