Everything is possible but try it again and again
Everything is possible but try it again and again


ही महामारी नसती तर...
माझी म्हातारी मानस जीवंत असती,
माझा. सेवका ना, जरा सुख अस त.
जे लोकं busy असती ती कधी , आपल्या कुटुंबा ना
वेळ देऊ शकत नव्हते, जर कोरोना नसता तर...
माझी माय धरती दुषित नसती,
त्या नद्या, ओडे , समुद्र, महसरोवरे,
डोंगर दऱ्या दुषित नसत्या.
माझ्या भारताची अर्थ व्यवसथापन , ढासळली नसती.
नुकसान झाले नसते, कामगार उपासमार होतायेत
त्यांची अशी अवस्था झाली नसती.
जर कोरोना नसता तर...
आज हवा दुषित झाली नसती,
टाळावी ही महामारी सारी
सगळ्यांचा तोटाही अन् , फायदाही करून गेली ही महामारी.
देवा आता तरी जाऊ दे ,
ही कोरोना, कोरोनाची वारी.