STORYMIRROR

saili nevrekar

Others

3  

saili nevrekar

Others

एप्रिल फूल...

एप्रिल फूल...

1 min
217

लबाड जगाच्या पिंजऱ्यात जगताना

मुक्त श्वास घेण्याही मुभा नसावी

नाना परीने गुंडाळणे आता रोजचेच झाले

वावग्या ‌ह्या तारखेची गरज उगा का भासावी


Rate this content
Log in