STORYMIRROR

Shivam Madrewar

Others

3  

Shivam Madrewar

Others

एक नवी चारोळी

एक नवी चारोळी

1 min
175

इंग्रजी शब्दकोशात दररोज वाढतात शब्द, 

माझी अभिजात मराठी भाषा आहे 

त्याहुन समृध्द,

प्रेमाणे होतो अबोल भावनांचा उद्रेक,

शब्द वाक्यप्रचारानंतर जोडले जाते नाते,

लेखणी व शाई यांच्यातील घनिष्ठ मैत्री,

अन् रोज भरणारी सप्तसुरांची मैफील,

ह्रदयाच्या एका कोपऱ्यात भाजली 

जाते या सर्वांची पोळी,

म्हणुन समृध्द होऊन दररोज मराठीमध्ये 

रचली जाते एक नवी चारोळी…


Rate this content
Log in