एक नातं
एक नातं
1 min
174
एकानं थोडं जास्त possesive असावं
एकानं थोडं जास्तच ignore करावं
एकानं खूप काळजी करावी
एकानं जरा जास्तच बेफिकिर व्हावं
भांडण झाल्यावर एकानं सगळं सावरत बसावं
एकानं फक्त रागवत बसावं
असंच काहीसं वेगवेगळ्या चवीचं नातं असावं
एकमेकांना समजून घेत ते फक्त
लोणच्यासारखं मुरू द्यावं...
